tag:blogger.com,1999:blog-7388706239866413031.post4973076214491695676..comments2024-03-01T20:04:53.614+05:30Comments on कविता: सतारीचे बोल - केशवसुतPadmakar (पद्माकर)http://www.blogger.com/profile/15201892964361497779noreply@blogger.comBlogger3125tag:blogger.com,1999:blog-7388706239866413031.post-47689332026571054182021-06-06T11:18:14.623+05:302021-06-06T11:18:14.623+05:30केशवसुत हे माझे अत्यंत आवडते कवी ! तम अल्प द्युती ...केशवसुत हे माझे अत्यंत आवडते कवी ! तम अल्प द्युती बहु या शब्दा वदती रव ते या ओळींनी डोळे आनंदाच्या साक्षात्कारी अनुभवाने भरून आले. तोच अनुभव तो मज गमले विभूती माझी, स्फुरत चालली विश्र्वामाजी या पक्तीनी पण दिला.शेवट तर अप्रतीम केलाय !!simply greatArun Narayan Sabnishttps://www.blogger.com/profile/10356320380544012371noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-7388706239866413031.post-8620299763524348902021-04-16T08:42:30.771+05:302021-04-16T08:42:30.771+05:30कविता छानच आहे. केशवसुतांची ही कविता विषण्ण मनःस्थ...कविता छानच आहे. केशवसुतांची ही कविता विषण्ण मनःस्थितीत असतांना भवतालचे जग कसे भासते? संगीताचा; सतार फोडायला निघालेला कवी; कसा आशावादी मनःस्थितीत येतो याचं प्रत्यययकारी शब्दांकन केले आहे..Anonymoushttps://www.blogger.com/profile/12465265153829655187noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-7388706239866413031.post-1429156757063365512021-02-25T08:53:53.844+05:302021-02-25T08:53:53.844+05:30This poem proves greatness of Keshavsut.कविता वाचल...This poem proves greatness of Keshavsut.कविता वाचल्यावर मन शान्त झाले होते आणि डोळे पाण्याने भरले होते.असा अनुभव कधी आला नव्हता!तुमची आभारी आहे.Anonymoushttps://www.blogger.com/profile/15302888064776427220noreply@blogger.com