tag:blogger.com,1999:blog-7388706239866413031.post2659944346744226595..comments2024-03-01T20:04:53.614+05:30Comments on कविता: पाउस - ग्रेसPadmakar (पद्माकर)http://www.blogger.com/profile/15201892964361497779noreply@blogger.comBlogger2125tag:blogger.com,1999:blog-7388706239866413031.post-76835871991136696272007-03-25T13:23:00.000+05:302007-03-25T13:23:00.000+05:30या कवितेची पहिली ओळ "पाऊस कधीचा पडतो" अशीच आहे. ही...या कवितेची पहिली ओळ "पाऊस कधीचा पडतो" अशीच आहे. ही कविता वाचून किती आनंद झाला काय सांगू? मला ही कविता प्रचंड आवडते. कारण बहुदा ही ग्रेसांच्या सगळ्यात सोप्या कवितांपैकी एक आहे. सरळ, साधी, आशयगर्भ. विशेषतः शेवटचं कडवं - घरं धूसर दिसतायत असं कोणीही म्हटलं असतं, पण ग्रेसांना ती घरं "संदिग्ध" दिसतात... त्यांच्या प्रतिभेला सलाम!रोहितhttps://www.blogger.com/profile/13575234613744808899noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-7388706239866413031.post-49195183134227785302007-01-29T16:38:00.000+05:302007-01-29T16:38:00.000+05:30माझ्या अनेक आवडत्या कवितांपैकी ही एक...
पहिल्या ओ...माझ्या अनेक आवडत्या कवितांपैकी ही एक...<br /><br />पहिल्या ओळ 'पाऊस कधीचा पडतो..' अशी आहे असे मला वाटते..चू.भू.द्या.घ्या.Ashwinihttps://www.blogger.com/profile/08933769700690675412noreply@blogger.com