tag:blogger.com,1999:blog-7388706239866413031.post2731910602928089184..comments2024-03-01T20:04:53.614+05:30Comments on कविता: तुतारी - केशवसुतPadmakar (पद्माकर)http://www.blogger.com/profile/15201892964361497779noreply@blogger.comBlogger7125tag:blogger.com,1999:blog-7388706239866413031.post-79363830326754102262022-03-17T10:50:28.163+05:302022-03-17T10:50:28.163+05:30यातील एक कडवे गाळलेले आहे.
देव दानवा नरे निर्मिल...यातील एक कडवे गाळलेले आहे. <br />देव दानवा नरे निर्मिले.....Anonymoushttps://www.blogger.com/profile/15601210109255195917noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-7388706239866413031.post-2161086061130707142021-08-22T23:32:46.638+05:302021-08-22T23:32:46.638+05:30हीच तर हिंदू धर्माची विशेषता आहे.सती ची प्रथा नष्ट...हीच तर हिंदू धर्माची विशेषता आहे.सती ची प्रथा नष्ट करायला लावणारे राजा राममोहन रॉय,आधुनिक हिंदुत्वाची द्वाही जगभर फिरविणारे स्वामी विवेकानंद,स्त्री शिक्षण जागर करणारे महात्मा जोतिबा फुले आणि त्यांची पत्नी सावित्रीबाई,विधवा पुनर्विवाहाचे प्रणेते महर्षी धोंडो केशव कर्वे ,जातीयते विरुद्ध आवाज उठवून उपेक्षितांना शिका म्हणून सांगणारे गाडगे महाराज आणि इतर अनेक थोर लोक होऊन गेले ज्यांच्या कष्टाचे,परिश्रमाचे फळ आज आपण पाहत आहोत.कल्पना करा,प्राचीन काळातील तथाकथित आदर्शांना आपण कवटाळून बसलो असतो तर आपल्या विधवा अय बहिणींना आपल्या समोर जाळले गेले असते किंवा केश वपन करून बोडकीचे जीवन अंधारात काढावे लागले असते,न शिकता चूल आणि मूल करीत आयुष्य घालवावे असते,खालच्या वर्गातील हिंदू बांधवांना पिढ्यान पिढ्या उष्टे खात लाचारीचे आणि उपेक्षेचे जीवन कंठावे लागले असते.हे आपणांस हवे असल्यास गोष्ट निराळी.पण दुसऱ्या धर्मांचा दाखला देऊन सहानुभूती अजिबात मिळणार नाही.Shirish Dhagehttps://www.blogger.com/profile/04907434066929633545noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-7388706239866413031.post-77389935477144893272021-07-15T20:23:25.532+05:302021-07-15T20:23:25.532+05:30Vishleshan
Vishleshan<br />Anonymoushttps://www.blogger.com/profile/11388158351489035105noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-7388706239866413031.post-15972848506694745132021-01-01T20:19:54.874+05:302021-01-01T20:19:54.874+05:30प्राचीन काळापासून चालत असलेले काही आदर्श काही तंत्...प्राचीन काळापासून चालत असलेले काही आदर्श काही तंत्रज्ञान कसे काय त्याज्य मानायचे.हेच इतर दोन धर्माच्या बाबतीत असे कोणी लिहील का ?Anonymoushttps://www.blogger.com/profile/11739535965359414305noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-7388706239866413031.post-41199519848678960242020-06-26T22:14:58.662+05:302020-06-26T22:14:58.662+05:301996 च्या वर्ग 10 मधल्या मराठी पुस्तकातली ही कविता...1996 च्या वर्ग 10 मधल्या मराठी पुस्तकातली ही कविता आहे Anonymoushttps://www.blogger.com/profile/01958658418887079707noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-7388706239866413031.post-16101955891922785162019-04-26T17:45:59.488+05:302019-04-26T17:45:59.488+05:30कोणत्याही काळासाठी लागु असणारी कविता.कोणत्याही काळासाठी लागु असणारी कविता.Anonymoushttps://www.blogger.com/profile/05715517709774464363noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-7388706239866413031.post-30971405284772561702018-12-29T17:44:28.775+05:302018-12-29T17:44:28.775+05:30Sundar ahe hi kavita konihi bhutakal visarun ...Sundar ahe hi kavita konihi bhutakal visarun navya aushakade vatachal kashi karavi te hi kavita vachun kalel Anonymoushttps://www.blogger.com/profile/07952582730483241645noreply@blogger.com