कविता
काही मराठी कविता
मंगळवार, २० मार्च, २००७
मागणे - ग.दि.माडगूळकर
वेळ साधुनि मिळावी
जठराग्नीस आहुती
माझे एकल्या व्यक्तीचे
मागणे ते किती?
साऱ्या जगासाठी द्यावा
गुरुदेवा, एक वर
जीव जीव सुखी व्हावा
स्वर्ग यावा पृथ्वीवर
1 टिप्पणी:
Unknown
३ डिसेंबर, २०१४ रोजी ९:१५ PM
Khupch cahan
उत्तर द्या
हटवा
प्रत्युत्तरे
उत्तर द्या
टिप्पणी जोडा
अधिक लोड करा...
‹
›
मुख्यपृष्ठ
वेब आवृत्ती पहा
Khupch cahan
उत्तर द्याहटवा