कविता
काही मराठी कविता
गुरुवार, २३ नोव्हेंबर, २०२३
स्फुट ओव्या
›
माय म्हनता म्हनता होट होटालागे भिडे आत्या म्हनता म्हनता केवढं अंतर पडे माय म्हतली म्हतली जशी तोंडातली साय बाय म्हतली बि...
बुधवार, ९ नोव्हेंबर, २०२२
सोहळा
›
आतले न मना गवसे, मनातले न ये मुखी ; मुखातून बोलतांना भाषा त्यालाही पारखी. जाणिवेच्या व्यापाराला अशी उतरती कळा; तरी करितों साजरा म...
गुरुवार, ७ एप्रिल, २०२२
विरामचिन्हे - केशवकुमार
›
जेव्हा काव्य लिहावयास जगती प्रारंभ मी मांडिला, जे जे दृष्टित ये तयावर 'करू का काव्य?' वाटे मला, तारा, चंद्र, फुले, मुले किति तरी...
अनंत - कुसुमाग्रज
›
एकदा ऐकले काहींसें असें असीम अनंत विश्वाचे रण त्यात हा पृथ्वीचा इवला कण त्यांतला आशिया भारत त्यांत छोट्याशा शहरीं ...
बुधवार, १२ जानेवारी, २०२२
बरसात - शांता शेळके
›
संबंधांचे अर्थ कधीच लावू नयेत त्यांचा फक्त नम्र कृतज्ञतेने स्वीकार करावा जसा पाण्याचा झुळझुळ नितळ जिव्हाळा जुळलेल्या समंजस ओंजळीत धरावा... ...
गुरुवार, ३ जून, २०२१
साठीचा गजल - विंदा करंदीकर
›
सारे तिचेच होते, सारे तिच्याचसाठी; हे चंद्र, सूर्य, तारे होते तिच्याच पाठी. आम्हीहि त्यात होतो, खोटे कशास बोला, त्याचीच ही कपाळी बारीक एक आठ...
शुक्रवार, २६ मार्च, २०२१
संध्याकाळच्या कविता
›
क्षितिज जसे दिसते तशी म्हणावी गाणी… देहावरची त्वचा आंधळी छिलून घ्यावी कोणी… गाय जशी हंबरते तसेच व्याकुळ व्हावे… बुडता बुडता सांजप्रवाही अल...
›
मुख्यपृष्ठ
वेब आवृत्ती पहा