काही मराठी कविता
आतले न मना गवसे, मनातले न ये मुखी ;मुखातून बोलतांना भाषा त्यालाही पारखी. जाणिवेच्या व्यापाराला अशी उतरती कळा;तरी करितों साजरा मुक्या शब्दांचा सोहळा निघे दिवाळे तरीही लागे करावी दिवाळी;अगा शंकरही नाचे भस्म असून कपाळी
- जातक
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा