बुधवार, २८ जानेवारी, २००९

शुकान्योक्ति - कृष्णशास्त्री चिपळूणकर

(पृथ्वी)

फळे मधुर खावया असति नित्य मेवे तसे,
हिरेजडित सुंदरी कनकपंजरीही वसे,
अहर्निश तथापि तो शुक मनात दुःखे झुरे,
स्वतंत्र वनवृत्तिच्या घडिघडी सुखाते स्मरे.

८ टिप्पण्या:

  1. खूप दिवसांनी काही तरी छान वाचलं....
    येउ देत आणखीन कविता येउ देत.

    उत्तर द्याहटवा
  2. माझे वडील आता हयात नाहीत. ते नेहमी ही कविता म्हणायचे. सर्च केली असता मिळाली, खुप छान वाटले

    उत्तर द्याहटवा
  3. ही शुकान्योक्ती आहे. आम्हाला शाळेत 9 वी मधे असताना 1974 ला होती.

    उत्तर द्याहटवा
  4. कृपया आणखी अन्योक्ती अलंकाराच्या कविता पाठवा

    उत्तर द्याहटवा