काही मराठी कविता
जशि धोब्याची मऊ इस्तरी जसा न्हाव्याचा तीक्ष्ण वस्तराजशि धोब्याची मऊ इस्तरी जसा न्हाव्याचा तीक्ष्ण वस्तरातलम फिरावी सुतावरूनी जलद फिरावा वदनावरूनीफाल्गुनातली चन्द्रकोर तशि ग्रीष्मऋतूतला भास्कर तैसा मलिन मनाच्या धाग्यांवरुनी मलिन मनाच्या श्मश्रूवरूनीशिणेल धोबी यदाकदाचित, शिणेल न्हावी यदाकदाचित,पडेल खाली चन्द्रकोर अन् पडेल खाली सहस्रांशू अन्सुरकुतलेल्या मनोवृत्तिंना श्मश्रू-खुंटांसम मनोवृत्तिंना पुनश्च कोठे भट्टी भगवन् पुनश्च कोठे श्मश्रू भगवन् - बा. सी. मर्ढेकर
जशि धोब्याची मऊ इस्तरी जसा न्हाव्याचा तीक्ष्ण वस्तरातलम फिरावी सुतावरूनी जलद फिरावा वदनावरूनीफाल्गुनातली चन्द्रकोर तशि ग्रीष्मऋतूतला भास्कर तैसा मलिन मनाच्या धाग्यांवरुनी मलिन मनाच्या श्मश्रूवरूनीशिणेल धोबी यदाकदाचित, शिणेल न्हावी यदाकदाचित,पडेल खाली चन्द्रकोर अन् पडेल खाली सहस्रांशू अन्सुरकुतलेल्या मनोवृत्तिंना श्मश्रू-खुंटांसम मनोवृत्तिंना पुनश्च कोठे भट्टी भगवन् पुनश्च कोठे श्मश्रू भगवन्
जशि धोब्याची मऊ इस्तरी जसा न्हाव्याचा तीक्ष्ण वस्तरा
उत्तर द्याहटवाजशि धोब्याची मऊ इस्तरी जसा न्हाव्याचा तीक्ष्ण वस्तरा
तलम फिरावी सुतावरूनी जलद फिरावा वदनावरूनी
फाल्गुनातली चन्द्रकोर तशि ग्रीष्मऋतूतला भास्कर तैसा
मलिन मनाच्या धाग्यांवरुनी मलिन मनाच्या श्मश्रूवरूनी
शिणेल धोबी यदाकदाचित, शिणेल न्हावी यदाकदाचित,
पडेल खाली चन्द्रकोर अन् पडेल खाली सहस्रांशू अन्
सुरकुतलेल्या मनोवृत्तिंना श्मश्रू-खुंटांसम मनोवृत्तिंना
पुनश्च कोठे भट्टी भगवन् पुनश्च कोठे श्मश्रू भगवन्
- बा. सी. मर्ढेकर
जशि धोब्याची मऊ इस्तरी जसा न्हाव्याचा तीक्ष्ण वस्तरा
उत्तर द्याहटवातलम फिरावी सुतावरूनी जलद फिरावा वदनावरूनी