कविता
काही मराठी कविता
गुरुवार, १४ एप्रिल, २०११
का? - संजीवनी बोकील
प्रवाहाविरुध्द पोहून
आटापिटा केला
जे मिळवण्याचा,
ते आता
इतकं अनाकर्षक
का वाटू लागावं?
महत्त्वाकांक्षेला शाप असतो विटण्याला?
कि नजरच बनत जाते बैरागी?
२ टिप्पण्या:
Unknown
२५ सप्टेंबर, २०१७ रोजी ५:१२ PM
वाह छानच
उत्तर द्या
हटवा
प्रत्युत्तरे
उत्तर द्या
Unknown
५ जानेवारी, २०२० रोजी २:०७ PM
Sunder
उत्तर द्या
हटवा
प्रत्युत्तरे
उत्तर द्या
टिप्पणी जोडा
अधिक लोड करा...
‹
›
मुख्यपृष्ठ
वेब आवृत्ती पहा
वाह छानच
उत्तर द्याहटवाSunder
उत्तर द्याहटवा