कविता
काही मराठी कविता
सोमवार, ९ मे, २०११
ओढ - संजीवनी बोकील
दाराशी पोरकं
गोजिरं बाळ
रडत असावं
तसं अनौरस सुख
अनेकदा येतं आयुष्यात...
उचलावं तर
ते आपलं नसल्याचं भय
अन
पाठ फिरवावी तर
त्याच्या मोहमुठीत
अडकलेला पदर...
२ टिप्पण्या:
Unknown
५ जानेवारी, २०२० रोजी २:०८ PM
Agdi khar aahe
उत्तर द्या
हटवा
प्रत्युत्तरे
उत्तर द्या
Rajendra
६ जुलै, २०२१ रोजी ११:२७ PM
वाह......👌👌👌
उत्तर द्या
हटवा
प्रत्युत्तरे
उत्तर द्या
टिप्पणी जोडा
अधिक लोड करा...
‹
›
मुख्यपृष्ठ
वेब आवृत्ती पहा
Agdi khar aahe
उत्तर द्याहटवावाह......👌👌👌
उत्तर द्याहटवा