बुधवार, २८ जानेवारी, २००९

शुकान्योक्ति - कृष्णशास्त्री चिपळूणकर

(पृथ्वी)

फळे मधुर खावया असति नित्य मेवे तसे,
हिरेजडित सुंदरी कनकपंजरीही वसे,
अहर्निश तथापि तो शुक मनात दुःखे झुरे,
स्वतंत्र वनवृत्तिच्या घडिघडी सुखाते स्मरे.

२ टिप्पण्या:

साधक म्हणाले...

खूप दिवसांनी काही तरी छान वाचलं....
येउ देत आणखीन कविता येउ देत.

Suresh Shirodkar _ सुरेश शिरोडकर म्हणाले...

Hi kavitaa etakich aahe kaa?