गुरुवार, ७ जुलै, २०११

नवे सुभाषित - धामणस्कर

माझी चाहूल लागताच पक्षी
घाबरुन आकाशात उडाला...मी
माझ्या सुभाषितांच्या वहीत एक
नवीन वाक्य लिहिले :
क्षुद्रांकडून धोका संभवताच शहाणे
विराटाकडे धाव घेतात...

1 टिप्पणी:

सुजित बालवडकर म्हणाले...

https://marathikavitaa.wordpress.com/category/%E0%A4%A6-%E0%A4%AD%E0%A4%BE-%E0%A4%A7%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A4%A3%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%95%E0%A4%B0/


द. भा. धामणस्कर यांच्या कवितांचा माझ्या संग्रही असलेल्या काही कविता