सरळ रेषांसारखे गज आहेत पण
तुरुन्ग अलीकडे की पलीकडे
ते मात्र माहीत नाही.
तरीही-
अलिकडचे पलिकडच्यांना नि-
पलिकडचे अलिकडच्यांना
मोकळं समजतात.
खरं तर मोकळं कुणीच नाही,
आणि असतीलच तर
फक्त गजच तेवढे मोकळे आहेत
मनोहर सप्रे लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्स दर्शवा
मनोहर सप्रे लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्स दर्शवा
शनिवार, २१ एप्रिल, २००७
याची सदस्यत्व घ्या:
पोस्ट (Atom)