बुधवार, २८ जानेवारी, २००९

शुकान्योक्ति - कृष्णशास्त्री चिपळूणकर

(पृथ्वी)

फळे मधुर खावया असति नित्य मेवे तसे,
हिरेजडित सुंदरी कनकपंजरीही वसे,
अहर्निश तथापि तो शुक मनात दुःखे झुरे,
स्वतंत्र वनवृत्तिच्या घडिघडी सुखाते स्मरे.

८ टिप्पण्या:

साधक म्हणाले...

खूप दिवसांनी काही तरी छान वाचलं....
येउ देत आणखीन कविता येउ देत.

Suresh Shirodkar म्हणाले...

Hi kavitaa etakich aahe kaa?

Unknown म्हणाले...

माझे वडील आता हयात नाहीत. ते नेहमी ही कविता म्हणायचे. सर्च केली असता मिळाली, खुप छान वाटले

Unknown म्हणाले...

ही शुकान्योक्ती आहे. आम्हाला शाळेत 9 वी मधे असताना 1974 ला होती.

Unknown म्हणाले...

कृपया आणखी अन्योक्ती अलंकाराच्या कविता पाठवा

कैतान फर्नांडीस म्हणाले...

Khup varshanni hi Kavita athavali mhanun shodhali. Ithe sapadli. Shaleche diwas athavle. Dhanyawad!

Unknown म्हणाले...

Mp 3 madhe aahe kA

Unknown म्हणाले...

Mp 3 madhe aahe kaa